युवांच्या विकासाकरीता नवमहाराष्ट्र युवा अभियान प्रयत्नशील आहे. युवांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय सजगता अभ्यासपूर्ण निर्माण व्हावी, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत म्हणून नवमहाराष्ट्र युवा अभियानामार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. त्याचबरोबर विविध सामाजिक समस्यांवर नवमहाराष्ट्र युवा अभियान गेली दोन दशके कार्यरत आहे.

नवमहाराष्ट्र युवा अभियानासोबत राज्यभरातून नवनवे कार्यकर्ते जोडले जात आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानचे काम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ, सहसंयोजक श्री. विश्वास ठाकूर, संघटक श्री. नीलेश राऊत पाहतात.

कार्यक्षेत्र समन्वयक

संतोष बाबुराव मेकाळे

कार्य क्षेत्र : 

युवा