महाराष्ट्रातील रंगमंचीय कलाविष्कार क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करणार्‍या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील रंगमंचीय कलाविष्कार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 2021

यशवंत वैष्णव
शास्त्रीय संगीत
मुंबई

 2021

स्वरदा भावे
शास्त्रीय नृत्त्य
पुणे

 2021

शूभम अवधुते
लोककला
सांगली

 2021

अक्षय श्रीरंग शिंपी
नाट्य
मुंबई