मराठी भाषा व साहित्‍य विकासासाठी लेखन क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

मराठी भाषा व साहित्‍य विकासासाठी लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
यसन ( कादंबरी )
सोलापूर
 2021
डॉ. ऐश्वर्या दिलीप रेवाडकर
बीजापूर डायरी ( ललित गद्य )
सोलापूर
 2021