यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने “उच्चशिक्षण - का, कुठे आणि कसे?” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत देशातील नामांकित विद्यापीठांतील पदवी, पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांविषयी माहिती देण्यात आली. उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. तसेच विविध फेलोशिपस्, प्रवेशप्रक्रिया व त्यासाठीची तयारी, शिक्षणपद्धती, भविष्यातील करिअरच्या रोजगाराभिमुख नवीन संधी याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]