महाराष्ट्रामध्ये उद्योजकता क्षेत्रात अनेक युवा यशस्वीपणे आपले उद्योग चालवीत आहेत. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय करणार्‍या व समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रात उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आश्विन पावडे
S4S टेक्नॉलॉजीज
अकोला
 2021
सोनाली गोराडे
सुमागो इन्फोटेक प्रा. लि.
नाशिक
 2021
मीनाक्षी वालके
अभिसर इनोव्हेटिव्ह
चंद्रपूर
 2021