‘शिक्षण विकास मंचाने’ आतापर्यंत शालेय शिक्षण विषयक १२ पुस्तके प्रकाशित केली आहेत.

आगामी प्रकाशन

१) 'शालेय प्रशासन आणि मानवी संबंध'
शिक्षण विकास मंचाचे मुख्य सल्लागार आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे लिखित 'शालेय प्रशासन आणि मानवी संबंध' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन दिनांक ०२ मे २०२२ रोजी पार पडले.

२) ‘देशोदेशीचे शिक्षण’
1. धनवंती हर्डीकर (मुख्य संपादक)
2. अजित तिजोरे (उप संपादक)
3. डॉ.माधव सूर्यवंशी
4. डॉ.वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ आणि  योगेश कुदळे पुस्तकाच्या संपादकीय संस्करणासाठी सहाय्य करत आहेत.

क्रमांक पुस्तक  प्रकाशन वर्ष 
१. शैक्षणिक गुणवत्ता : आव्हान आणि आवाहन २००९ 
२. उपक्रम : वेचक - वेधक २०१० 
३. Appraising  Schools २०११ 
४. शाळांचे प्रगतिपुस्तक २०१२ 
५. शिक्षणव्रत्ती डॉ. कुमुद बन्सल २०१२ 
६. कट्टा शिक्षणाचा २०१३ 
७. वाटचाल ई- शिक्षणाची २०१४ 
८. WhatsApp चर्चा शिक्षण विकासाच्या २०१७ 
९. सेमीइंग्रजी का आणि कसे ? २०१८ 
१०. शालेय प्रशासन आणि मानवी संबंध २०२२ 
११. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० २०२२ 
१२. देशोदेशीचे शालेय शिक्षण २०२२