आपल्या महाराष्ट्रात अनेक खेळाडू आहेत. त्यापैकी उत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होते. त्यांचा गौरव होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 2021

स्वरूप उन्हाळकर
पॅरा शूटिंग - 10m Standing, 10m Prone, 50m Prone
कोल्हापूर

 2021

राही सरनोबत
२५ मीटर एअर पिस्टल(महिला)
कोल्हापूर

 2021

अविनाश सबाळे
३००० मीटर स्टीपलचेस
बीड

 २०२०

मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन )
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०२०

हर्षद कमलाक्ष राव (गिर्यारोहण)
क्रीडा पुरस्कार

 २०२०

निकिता चक्रधर पवार (खो-खो)
क्रीडा पुरस्कार

 २०१९

समृद्धी चंद्रकांत वामन
क्रीडा पुरस्कार

 २०१९

अक्षय प्रभाकर राऊत
क्रीडा पुरस्कार

 २०१८

वेदांगी विवेक कुलकर्णी
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१८

साक्षी दिनेश चितलांगे
क्रीडा पुरस्कार

 २०१८

किसन नरशी तडवी
क्रीडा पुरस्कार

 २०१७

आकाश अनिल चिकटे (हॉकी)
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१७

मोहम्मद शेख (बुद्धिबळ)
क्रीडा पुरस्कार

 २०१७

किशोरी दिलीप शिंदे (कबड्डी)
क्रीडा पुरस्कार

 २०१६

ललिता बाबर
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१६

दत्तू भोकनल (नौकानयन)
क्रीडा पुरस्कार

 २०१६

अभिलाषा म्हात्रे (कबड्डी)
क्रीडा पुरस्कार

 २०१५

प्रार्थना ठोंबरे
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१५

स्नेहा भगत (व्होलीबोल)
क्रीडा पुरस्कार

 २०१५

श्रीहरी तपकीर (गिर्यारोहण)
क्रीडा पुरस्कार

 २०१४

विदित गुजराथी
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१४

श्रद्धा घुले (लांब, उंच उडी)
क्रीडा पुरस्कार

 २०१४

अमोल करचे (अंध क्रिकेटपटू)
क्रीडा पुरस्कार

 २०१२

सुचेता कडेठाणकर
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०१२

ललिता बाबर
क्रीडा पुरस्कार

 २०१२

नरसिंग यादव
क्रीडा पुरस्कार

 २०११

कविता राऊत
विशेष क्रीडा युवा पुरस्कार

 २०११

रणजीत पवार
क्रीडा पुरस्कार

 २०११

तारामती मतीवाडे
क्रीडा पुरस्कार

 २०१०

वीरधवल खाडे
विशेष क्रीडा युवा पुरस्कार