महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा विकासाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करणार्‍या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रवी चौधरी
सामाजिक पुरस्कार
औरंगाबाद
 2021
छाया भोसले
सामाजिक पुरस्कार
अहमदनगर
 2021
चंद्रशेखर प्रकाश तांदळे
सामाजिक पुरस्कार
 २०२०
गायत्री प्रकाश सावजी
सामाजिक पुरस्कार
 २०२०
लतिका मानसिंग राजपूत
सामाजिक पुरस्कार
 २०१९
कुलदीप कचरू आंबेकर
सामाजिक पुरस्कार
 २०१९
स्नेहल चौधरी कदम
सामाजिक पुरस्कार
 २०१८
अभिजित सदानंद दिघावकर
सामाजिक पुरस्कार
 २०१८
सतीश शंकर शिडाम
सामाजिक पुरस्कार
 २०१७
कृपाली बिडये
सामाजिक पुरस्कार
 २०१७
हेमलता तिवारी
सामाजिक पुरस्कार
 २०१६
संतोष गर्जे
सामाजिक पुरस्कार
 २०१६
सजल कुलकर्णी
सामाजिक पुरस्कार
 २०१५
मुमताज शेख
सामाजिक पुरस्कार
 २०१५
सुनंदा मांदळे
सामाजिक पुरस्कार
 २०१४
संदीप गुंड
सामाजिक पुरस्कार
 २०१४
शेवंता राठोड
विशेष सामजिक युवा पुरस्कार
 २०१४
शिरीन तबस्सुम शेख
सामाजिक पुरस्कार - उत्तेजनार्थ
 २०१२
संतोष गवळे
सामाजिक पुरस्कार
 २०१२
ज्योती पागधुणे
सामाजिक पुरस्कार
 २०१२
महेश पवार
सामाजिक पुरस्कार
 २०११
पल्लवी रेणके
सामाजिक पुरस्कार
 २०११