महिला विभागाच्या वतीने महिलांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक विविध दृष्टीने सक्षमता वाढावी यासाठी विविध उपक्रम, कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम चव्हाण सेंटरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
महिलांविषयक कार्य
तेजस्विनी अधिकारी
कार्य क्षेत्र :