यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मुंबई जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान दिन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील तसेच मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव मा. अनंत किशोर देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ | वेळ - दुपारी २ ते सायं ४ वा.
स्थळ - रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर,
जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२१

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
25 नोव्हेंबर 2022
वेळ : 
02:00
ते
04:00
ठिकाण : 
रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२१
123 movies
embedgooglemap.net