यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर विभागातर्फे विविध क्षेत्रामधील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

रंगस्वरतर्फे नाट्य, चित्रपट, गायन आदी कार्यक्रम होतात. रंगस्वरच्या सदस्यांना तसेच सेंटरच्या सदस्यांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो.