राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सुयोग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमधील सदस्य:

  • १. मा. डॉ. रुपा शहा, माजी कुलगुरु, एन.एन.डी.टी विद्यापीठ
  • २. मा. डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी महानिदेशक वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद
  • ३. मा. डॉ. सुहास पेडणेकर
  • ४. मा. डॉ. नरेंद्र जाधव, सदस्य, योजना आयोग
  • ५. मा. श्री. इफ्तीखर एम् कद्री
  • ६. मा. डॉ. विवेक सावंत

निवड समिती

डॉ. अनिल काकोडकर

मा. डॉ. रुपा शहा
माजी कुलगुरु, एन.एन.डी.टी विद्यापीठ
मा. डॉ. रघुनाथ माशेलकर
माजी महानिदेशक वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद
मा. डॉ. सुहास पेडणेकर
मा. डॉ. नरेंद्र जाधव
सदस्य, योजना आयोग
 
मा. श्री. इफ्तीखर एम् कद्री
मा. विवेक सावंत
 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवर

डॉ. सौम्या स्वामीनाथन
 २०२३
अझीम प्रेमजी
 २०२२
डॉ. रेणू स्वरूप
 २०२१
श्री. विवेक सावंत
 २०२०
डॉ. अभिजित बॅनर्जी
 २०१९
डॉ. रघुराम राजन
 २०१८
एम. एम. शर्मा
 २०१७
श्री. नंदन निलेकणी
 २०१६
डॉ. विजय केळकर
 २०१५
श्री. रतन टाटा
 २०१४
श्री. झुबिन मेहता
 २०१३
डॉ. ई. श्रीधरण
 २०१२
एअर चिफ मार्शल श्री. अर्जन सिंग
 २०११
श्रीमती महाश्वेता देवी
 २०१०
प्रो. यश पाल
 २००९
ईस्त्रो– (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन)
 २००८
मा. श्री. आर. के. पचौरी व श्रीमती सरोज पचौरी
 २००७
मा. श्री. नारायण मूर्ति व सौ. सुधा मूर्ति
 २००६
मा. सॅम पित्रोदा
 २००५
न्या. व्ही.आर. कृष्णा अय्यर
 २००४
श्री. आर. के. लक्ष्मण
 २००३
डॉ. जयंत नारळीकर
 २००२
डॉ. व्ही. कुरियन
 २००१
श्री. सुंदरलाल बहुगुणा
 २०००
श्रीमती आवाबाई वाडिया
 १९९९
श्रीमती इला भट
 १९९८
डॉ. सी. सुब्रमण्यम्
 १९९७
श्री. बियांत सिंग - मरणोत्तर
 १९९६
प्रोफेसर मधु दंडवते
 १९९५