यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी ' संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गंगाखेड, परभणी येथील ज्येष्ठ गायिका हभप गोदावरीताई मुंडे या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.

सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे!

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - पुणे
दिनांक : 
15 जानेवारी 2023
वेळ : 
04:30
ते
07:00
ठिकाण : 
आविस्मरा सेलिब्रेशन्स, अतुल नगर, वारजे, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी, पुणे.
123 movies
map embed iframe