आपल्या महाराष्ट्रात अनेक खेळाडू आहेत. त्यापैकी उत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होते. त्यांचा गौरव होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.