यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जेएनयूच्या पुर्व आशियाई अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका डॉ अलका आचार्य यांचे ' चायनाज् ग्लोबल स्ट्रॅटेजी, ड्रायव्हर्स अँड इम्प्लिकेशन्स ' या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते.

मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ आचार्य यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन केले.

वीडियो गॅलरी