यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ‘गावरान दिवाळी महोत्सव २०२२’ आयोजित करण्यात आला आहे. या चार दिवसीय दिवाळी महोत्सवात महिला बचत गट निर्मित फराळ व सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.

तरी सर्वांनी या दिवाळी महोत्सवास आवर्जून भेट द्यावी.

दिनांक - १४, १५, १६ आणि १७ ऑक्टोबर | वेळ - स. ११ ते रा. १०
स्थळ - लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन,
धनकवडी पोस्ट ऑफीस जवळ, धनकवडी, पुणे - ४११०४३

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - पुणे
दिनांक : 
14 ऑक्टोबर 2022
ते
17 ऑक्टोबर 2022
वेळ : 
11:00
ते
10:00
ठिकाण : 
लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी पोस्ट ऑफीस जवळ, धनकवडी, पुणे - ४११०४३
123movies
wordpress add google map