यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील बाहत्तरावे पुष्प शुक्रवार, २० मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. अनिता कांत या गुंफणार आहेत. दमलेल्या पेशींची कहाणी या विषयावर त्यांचे मराठी व इंग्रजीतून व्याख्यान होणार आहे.

या व्याख्यानामध्ये आपण झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ybchavancentre) द्वारे सहभागी होऊ शकता.

व्याख्यानामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव, मोबाईल नंबर,वय व राहण्याचे ठिकाण अशी माहिती ईमेलद्वारे हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे. वर पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणांस झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
20 मे 2022
वेळ : 
05:00