यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ठाणे जिल्हा केंद्र आणि अनघा प्रकाशन आयोजित यशवंत व्याख्यानमाला पुष्प पाचवे "यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र" प्रमुख वक्ते श्री. रामदास फुटाणे, अध्यक्ष, जागतिक मराठी साहित्य परिषद, ज्येष्ठ कवी, माजी आमदार. दिनांक २८ नोव्हेंबर २०२१, सायंकाळी ५.३० वा, तळ मजला, मंगला हायस्कूल हॉल. बँक महाराष्ट्र समोर, ठाणे (पूर्व).