यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'बोली मराठीच्या" कार्यक्रमाचे आयोजन रविवार २७ फेब्रुवारी २०२२. सायं ५.३० वा. तळमजला, मंगला हॉल, मंगला हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे (पूर्व), प्रमुख सहभाग पुंडलीक म्हात्रे, प्रा. स्मिता पाटील, प्रा. संजय गगे, श्रीमती भारती सहस्त्रबुद्धे. यावेळी असो उबो -हवलो तात्या या मालवणी नाटक 'तात्या' च्या निर्मितीच्या गजाली दिग्दर्शक मिलिंद पेंडणेकर आणि किरण वालावलकर .