यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर व ए. आर. डी. शेख प्रतिष्ठान, मोहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. डॉ. नभा काकडे यांचे महिलांना मार्गदर्शन बुधवार दिनांक ९ मार्च २०२२ रोजी सायं ६ वा. गवत्या मारुती चौक, मोहोळ, जि. सोलापूर येथे असणार आहे त्यावेळी महिलांचे विविध गुणदर्शन व स्पर्धा व पारितोषिक वितरण होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. राजश्री राजन पाटील, सत्कारमूर्ती सौ. मीनल साठे, नगराध्यक्षा, नगरपंचायत, माढा उपस्थित राहणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर