यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण १०९ वी जयंती २०२२ निमित्त मा. प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांचे "समग्र यशवंतराव चव्हाण या विषयावर विवेचन." शुक्रवार ११ मार्च २०२२ रोजी सांय ६.३० वा. कमलापती हाईटस्, संभाजी नंगर, मोडनिंब. अध्यक्ष मा. श्री. दत्ता गायकवाड, प्रमुख उपस्थिती डॉ. निशिगंधा माळी-कोल्हे, प्रा. संतोष लोकरे (सर).

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर