
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने “दो गुब्बारे” या वेबसीरिजचे स्क्रिनिंग आणि चर्चा आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, लेखिका कल्याणी पंडीत आणि अभिनेता सिद्धार्थ शॉ यांची या चर्चासत्रात प्रमुख उपस्थिती असणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
संपर्क - मनीषा - ९०२२७१६९१३, सुकेशनी - ८६५२११८९४९