यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबाद व ग्रामपंचायत, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी परिषद "ग्रामविषय व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन" प्रंमुख व्यक्ते प्रा. डॉ. नितीन पाटील , विभाग प्रमुख जल व भूमी व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद. दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता. सभागृह खेड ता.जि. उस्मानाबाद.