यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने “संशोधनामध्ये ग्रंथालयातील उपलब्ध साधने आणि संसाधनाचे महत्व” या विषयावर एक दिवसीय ‘परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे मार्गदर्शक डॉ. विजयकुमार जगताप आणि डॉ. सारिका सावंत असणार आहेत.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

प्रवेश निशुल्क

अधिक माहितीसाठी संपर्क -
भक्ती जांभवडेकर – ७८७५६७०८३९

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
28 जुलै 2023
वेळ : 
02:00
ते
06:00
ठिकाण : 
रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई