यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने “वाचन साहित्य, अभ्यासक आणि ग्रंथालयाचे बदलते स्वरूप” या विषयावर एक दिवसीय ‘परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे. साहित्यिक आणि पत्रकार दशरथ यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

दि. २९ ऑगस्ट २०२३ | वेळ : २.०० ते ६.००

स्थळ - सांस्कृतिक सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

प्रवेश निशुल्क !

अधिक माहितीसाठी संपर्क -
भक्ती जांभवडेकर – ७८७५६७०८३९

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]