२५ मार्च २०१८ रोजी नवी मुंबई केंद्राचे मार्गदर्शक मा. श्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मुंबईचे शिल्पकार श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महापौर जयवंत सुतार, पालिका सभागृह नेते रविंद्र इथापे नवीमुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, कोषाध्यक्ष राम विचारे, सचिव अशोक पाटील, आणि मुंबई केंद्राचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कर्नड यांनी चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला, तर दत्ता बाळ सराफ यांनी मुळ केंद्राचे कार्य विषद केले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई
दिनांक : 
26 मे 2023
ते
26 मे 2023