नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ६.३० वाजता ,क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, नाशिक येथे गायक आनंद अत्रे सादर करणार आहेत. तर हर्षद वडजे (हार्मोनियम) व रोहित नागरे (तबला) हे त्यांना साथ देणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक