नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १६ मार्च २०१९ रोजी सकाळी ६.३० वा.क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, नाशिक येथे आशिष रानडे सादर करणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक