
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक आयोजित शेतीकट्टा अंतर्गत सेंद्रीय शेती : शाश्वत विकासाचा मार्ग हे व्याख्यान शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता facebook.com/ycpnashik व facebook.com/ycp100 वर पाहता येणार आहे.. वक्ते म्हणून मा. डॉ. प्रशांत शंकर बोडके, विभाग प्रमुख, कृषिविद्या विभाग.