
शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक आयोजित शिक्षण कट्टा उपक्रमाअतर्गंत सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. सुनिल कुटे यांचे "ऑनलाईन शिक्षण व गुणवत्ता" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान. शुक्रवार, २८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे Facebook@Ycpnashik या फेसबुक पेजवर सदर व्याख्यान संपन्न होणार आहे