यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक आयोजित 'लोकसंवाद' उपक्रमांतर्गत व्याख्यान समकालीन मराठी रंगभूमी शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी 4 वाजता झूमच्या माध्यातून होणार असून व्याख्याते श्री. गिरीश पतके, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक देणार आहेत. झूमवर उपस्थित राहण्यासाठी लिंक