
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र, नांदेड आयोजित राजभाषा मराठी सन्मान निमित्त मा. प्रा. भगवंत क्षीरसागर यांना सन्मान रविवार ६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वा . प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय, संजीवन हॉस्पिटल, वामननगर, नांदेड येथे होणार आहे. यावेळी गंध कवितेचा अंतर्गत डॉ. वृषाली किन्हाळकर, डॉ. पृथ्वीराज तौर व व शिवाजी आंबुलगेकर उपस्थित असणार आहेत. विभागीय केंद्र नांदेडचे अध्य कमलकिशोर कदम यांनी श्रोत्यांना उपस्थिती राहण्याची आग्रंहाची विनंती केली आहे.