यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘मराठी भाषेचे सौंदर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. सुनील रामटेके हे या कार्यक्रमाचे व्याख्याते आहेत.

मराठी भाषा गौरव दिन आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

सोमवार, दि. २७ फेब्रुवारी २०२३ | वेळ - सायं. ५ वाजता
स्थळ - यशवंतराव चव्हाण ग्रंथालय, मुंबई

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
27 फेब्रुवारी 2023
वेळ : 
05:00
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय, मुंबई