यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने पुणे येथे "गावरान महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिला उद्योजकांची उत्पादने आणि सेवा यांना योग्य मार्केट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा गावरान महोत्सव आयोजित केला आहे.

या महोत्सवात ग्रामीण भागातील युवा व महिला उद्योजकांना उद्योजकता आणि त्या क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्याख्यान आणि मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले आहेत तसेच शेती आणि शेती पूरक व्यवसायसंबंधी चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तरी सर्व नागरिकांनी जरूर सहभागी व्हावे.

यावर्षीच्या गावरान महोत्सवात खाद्य पदार्थांसोबतच इतर ग्रामीण उद्योगांना आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरी या महोत्सवातील स्टॉलसाठीची नोंदणी सर्व इच्छुक महिलांनी आणि युवांनी लवकरात लवकर करावी. नोंदणी साठीची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२२ आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

इथे रजिस्टर करा

दिनांक - २, ३ आणि ४ डिसेंबर २०२२ | वेळ - सकाळी ११ ते रात्री १०
स्थळ - अभिरुची मैदान, वडगाव बुद्रुक, धायरी, पुणे

अधिक माहितीसाठी -
गौरी सोनावणे - ९८८११४९३९६
मृण्मयी कोळपे (महिला विभाग प्रमुख) - ९८८११४९३९६

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
02 डिसेंबर 2022
ते
04 डिसेंबर 2022
वेळ : 
11:00
ते
10:00
ठिकाण : 
अभिरुची मैदान, वडगाव बुद्रुक, धायरी, पुणे

embedding google maps in web page