यशवंतराव चव्हाण सेंटर व द युनिक अॅकॅडमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.
सोमवार दि. ३ ऑक्टोबर २०२२. वेळ - दु.३ वाजता
स्थळ - सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
03 ऑक्टोबर 2022
वेळ : 
03:00
ठिकाण : 
सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

embed code for google map