
एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित मराठी भाषा दिनानिमित्ताने अविनाश उषा वसंत यांच्या 'कविता ह्या हिणवलेल्या' कवितासंग्रहांचे प्रकाशन शनिवार २६ फेब्रुवारी २०२२ संध्याकाळी ४ वाजता, रुक्मिणी सभागृह, एमजीएम कॅम्पस, औरंगाबाद प्रमुख अतिथी आसाराम लोमटे (लेखक, पत्रकार), प्रा. डॉ. पी. विठ्ठल (समीक्षक),अध्यक्षस्थानी डॉ. विलास सपकाळ ( कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ), प्रमुख उपस्थिती अंकुशराव कदम ( अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्रं औरंगाबाद )