यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई , विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत , शनिवार , दि. २७ जुलै २०१९ रोजी सायं. ६ वा. विलियम शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित १९६८ मधील ब्रिटिश – इटालियन ‘ रोमिओ अॅण्ड ज्युलिएट ’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह , एमजीएम फिल्म आर्ट विभाग , एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय , औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.