
यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद व शिवा ट्रस्ट - यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BREAK THE BIAS ( समाजाचे पूर्वग्रह मोडलेल्या यशस्वी युवतींसमवेत संवाद !) जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सोमवार, दिनांक ७ मार्च २०२२ सकाळी ११ वाजता. यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय, भालगाव-सोलापूर-बीड हायवे, औरंगाबाद.