क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
16 ऑक्टोबर 2022
वेळ : 
09:30
ते
12:00
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सृजन' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून कंदील बनविण्याचे प्रशिक्षण डॉ. विवेक टेटविलकर विद्यार्थ्यांना देणार आहेत.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे.
रविवार दिनांक १६ ऑक्टोंबर २०२२ | स.९.३० ते १२.३०
स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

123movies
wordpress add google map