क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
06 ऑक्टोबर 2022
वेळ : 
04:00
ते
06:00
ठिकाण : 
रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘अभंगपट’ या आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती

गुरुवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२२.
वेळ : सायं. ४ वाजता
स्थळ : रंगस्वर सभागृह, चौथा मजला,
यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई.


embed code for google map