क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे
दिनांक : 
12 मार्च 2022
वेळ : 
11:00
ठिकाण : 
सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, ठाणे (पश्चिम)
सहभागी : 
मा. न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक , न्यायधीश, सर्वोच्च न्यायालय

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ठाणे विभागीय केंद्र आयोजित मा. न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक , न्यायधीश, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांचे 'न्यायालयीन प्रक्रिया ; समज, गैरसमज' शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता. सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, ठाणे (पश्चिम) येथे कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे, वरिष्ठ पत्रकार, लेखक असणार आहेत.


interactive google maps for website