यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्या व्यक्तीसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे. एकूण १० फेलोशिप आहेत. या फेलोशिपसाठी१५ ऑगस्ट २०२५ च्या आधी अर्ज करावेत.
फेलोशिप कोणासाठी असेल?
- महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी व्यक्ती
- अंगणवाडी सेविका
- पर्यवेक्षिका (सुपरवायझर)
- बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO)
- बालशिक्षणात काम करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्ते
- अनुदानित शाळांतील बालशिक्षक
- बालशिक्षण विभागप्रमुख
खाजगी अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्यांना ही फेलोशिप नसेल
सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खाली क्लिक करावे.