यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

राज्यभरातील विवाहेच्छुक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इच्छुक दिव्यांगांनी या उपक्रमात नक्की सहभागी व्हावे. वधु- वरांची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

गुगल फॉर्म लिंक

अधिक माहितीसाठी संपर्क -
सुकेशनी - ८६५२११८९४९ | वंदना - ८१६९४९३१६१