यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने शैक्षणिक विषयावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी "डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार" दिला जातो.

या वर्षाकरिता दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले शैक्षणिक विषयावर आधारित ग्रंथांच्या दोन प्रती दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवाव्यात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -
शिक्षण विभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८२९१४१६२१६