महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची ग्रंथसंपदा आता ‘स्टोरीटेल’ या ऑडियो प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यांची ग्रंथसंपदा ऑडिओ स्वरुपात ऐकण्यासाठी खाली दिलेल्या पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

  1. भूमिका
  2. यशवंतराव चव्हाण यांची विधीमंडळातील निवडक भाषणे
  3. माझ्या विद्यार्थी मित्रांनो
  4. सह्याद्रीचे वारे
  5. कृष्णाकांठ
  6. ऋणानुबंध