
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय,मुंबई” येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. भारताचा गौरवशाली इतिहास, कला व सांस्कृतिक वारसा यांची ओळख व्हावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.