यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे केंद्राचा 'मिर्जा' गालिबच्या उर्दु मुशाफिरीचा मराठमोळा प्रवास हा कार्यक्रम ठाणे नगर वाचन मंदिर, दुसरा मजला, कोर्ट नाका, ठाणे येथे रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत होणार आहे. ह्या कार्यक्रमाची संवाद व संकल्पना मकरंद सावंत यांची असून त्यामध्ये मकरंद सावंत, मुग्धा क-हाडे आणि महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी असणार आहे. या कार्यक्रमास मुखपट्टी व सामाजिक अंतर पाळून बंधनकारक असणार आहे असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे विभागाचे अध्यक्ष मुरलीधऱ नाले व सचिव अमोल नाले यांनी सांगितले आहे.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language