यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे व अनघा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान, दिवाळी अंक प्रकाशन व कवी संमेलन दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता . दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प) येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर आहेत. मराठी दिवाळी अंक-परंपरा आणि वास्तव याविषयावर श्री. अभिराम भडकमकर, सुप्रसिद्ध नाटककार संवाद साधणार आहेत. याचवेळी अनघा दिवाळी २०२१ अंकाचे प्रकाशन व कवि संमेलन होणार असून यामध्ये मीनाक्षी पाटील, अलका असेरकर, मंदाकिनी पाटील असतील त्यावेळी सुत्रसंचालन धनश्री प्रधान-दामले करणार आहेत या कार्यक्रमासाठी डॉ. भारतकुमार राऊत, डॉ विजय चोरमारे, श्री गणेश मतकरी, डॉ. प्रदिप कर्णिक, श्री संतोष शेणई आणि रामदास फुटाणे विशेष उपस्थिती असणार आहे.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language