यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४’ या विषयावर पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार,अधिकारी, पालक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात.

ही परिषद मुंबई येथे होणार असून निःशुल्क आहे. खालील गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे.

रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ | वेळ - स. ९.३० ते सायं.५

स्थळ - मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.

अधिक माहितीसाठी संपर्क: संजना पवार - 8291416216

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
05 January 2025
वेळ : 
09:00
ते
05:00