यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवुड- नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त ‘ भयंकर सुंदर मराठी भाषा ’ याविषयावर नामवंत कवी आणि वक्ते अशोक बागवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणामध्ये हे व्याख्यान पार पडेल.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language